अरविंद बन्सोड हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा

पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप पुणे : अरविंद बन्सोड याची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण … Continue reading अरविंद बन्सोड हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा